नितेश बुंधे | Nitesh Bundhe Biography | बायोग्राफी, करिअर, आणि सोशल मीडिया प्रवास

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजनाचा माध्यम बनलं आहे. विशेषतः वारली सोशल मीडिया सृष्टीत अनेक नवोदित कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. अशाच उगवत्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे “नितेश बुंधे”. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या माध्यमांवर तो आपले हटके ग्रामीण विनोद, गावरान प्रेमकथा आणि लोकशैलीतले गीते यांच्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचतो.

नितेश बुंधे कोण आहेत?

नितेश बुंधे हे एक प्रसिद्ध आदिवासी लोकांचा कलाकार, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत. ते त्यांच्या मजेशीर वारली व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स आणि गाण्यांमुळे लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्हिडिओंमध्ये ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव, प्रेमकथा, विनोद आणि लोकसंगीत यांचा सुंदर संगम दिसतो.

सोशल मीडिया

प्लॅटफॉर्मफॉलोअर्स/सब्सक्रायबर्स
YouTube~2.8 लाख
Instagram~82,000 (Official)
Fan Page~1.5 लाख
Facebook~5.7 हजार

1 thought on “नितेश बुंधे | Nitesh Bundhe Biography | बायोग्राफी, करिअर, आणि सोशल मीडिया प्रवास”

  1. Pingback: लक्ष्मी सातवी | Laxmi Satvi Biography Marathi - Gavathi Adivasi - Gavathi Adivasi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top